2 COMMENTS

 1. Hii sir sir mera name amit chanchal hai mai ap ki filmo me work karna chahta hu plz sir apkaa hath mere ser par rakh dejiye plz sir I recvest sir mai lucknow se hou mera no no 7897093466

 2. साहेब,,,मी सदाशिव भिमराव मोरे ,, रा. ऐतवडे बुद्रुक ,,,तालुका-वाळवा
  जिल्हा-सांगली ,,पिन-415401 मो.9422042346
  साहेब–मला नाद आहे तो म्हणजे फिल्म स्टोरी लिहिण्याचा,,,,,तो हि एकदम मनापासून आणि व्यस्त होऊन,,एकदम छान व कॉमेडी ,,मैत्रीत्वाचे मनात खूप इच्छा आहे कि आपण लिहिलेली कहाणी दुनियेच्या समोर आणावी,,पण कोण भेटतच नाही हो,,,मनात सतत एकच प्रश्न उभा राहतो कि आपली साद कुणी ऐकेल का ? मी माझे सर्वस्व फक्त त्याकडे त्याग केलेलं आहे,,,
  साहेब,,,,,मी आर्मी मध्ये ड्युटी करत असून,,सतत माझे मन त्या चित्री दुनियेत वावरत असते आणि एका हाकेची आतुरतेने वाट पाहत असते,,,,
  साहेब—-रिमझिम पडणारा पाऊसचे पाणी साचावायचे असते कारण त्याची सुद्धा इच्छा असते कि मला वाचवा म्हणजे जीवन वाचेल…
  साहेब,,,, माझ्या बुद्धीला फक्त दिशा द्या म्हणजे ते आपोआप वळण वळत जाईल…
  साहेब—-मला तितकं कळत नाही कि कसे बोलायचे असते ,,,तरीही साहेब मी बोलण्याचा प्रयत्न केला आहे,,,,माझ्या सारख्या लोकांचे तुम्हाला खूप संदेश येत असतील पण साहेब एकदा विचार करा….फक्त एकदा…
  जय हिंद …..जय महाराष्ट्र !

LEAVE A REPLY